Agriculture Batami https://agriculturebatami.krushibatami.com/ Agriculture Batami Thu, 17 Oct 2024 13:13:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://agriculturebatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/10/cropped-Agriculture-Batami-Logo-1-32x32.png Agriculture Batami https://agriculturebatami.krushibatami.com/ 32 32 237763922 काका किंग कोब्राला देत होते ठस्सन, तेवढ्यात सापानं काढला फणा, पुढं काय झालं ते व्हिडिओत पहा https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/snake-attack-video/ https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/snake-attack-video/#respond Thu, 17 Oct 2024 13:13:42 +0000 https://agriculturebatami.krushibatami.com/?p=124     View this post on Instagram   A post shared by Mike Holston (@therealtarzann) Snake Attack Video : सापांशी कधी मस्करी करू नका कारण ते कधी हल्ला करतील सांगता येत नाही. असा सल्ला सर्पमित्र वारंवार देतात. कारण सापांशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. अन्यथा विषारी साप तुम्हाला कधी डसेल सांगता ... Read more

The post काका किंग कोब्राला देत होते ठस्सन, तेवढ्यात सापानं काढला फणा, पुढं काय झालं ते व्हिडिओत पहा appeared first on Agriculture Batami.

]]>
 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mike Holston (@therealtarzann)


Snake Attack Video : सापांशी कधी मस्करी करू नका कारण ते कधी हल्ला करतील सांगता येत नाही. असा सल्ला सर्पमित्र वारंवार देतात. कारण सापांशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला योग्य प्रकारचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. अन्यथा विषारी साप तुम्हाला कधी डसेल सांगता येत नाही. पण काही अतिउत्साही लोकं तज्ज्ञांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. अन् मग त्यांच्यासोबत काय घडतं हे आता तुम्हीच पाहा. एका काकांनी थेट किंग कोब्राला घाबरवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ ते त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहात होते. परिणामी साप बिथरला आणि त्यानं थेट काकांच्या डोळ्यावर हल्ला केला. पुढे या काकांचं काय झालं हे आता तुम्हीच पाहा.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mike Holston (@therealtarzann)


सापांचे डोळे हे माणसांसारखे काम करत नाही. कारण सापांनी समोरची दृश्य ही कृष्णधवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसतात. हा आता काही साप असेही आहेत ज्यांना हिरवा आणि निळा रंग दिसतो. पण ते फारच क्वचित आहेत. बरं, सापांना लांबी कळते पण रूंदी कळत नाही तसंच ते ६ फुटांपेक्षा लांब पाहू शकत नाही. कारण त्यांची दृष्टी ही द्विमितिय असते. असो, पण हे सांगण्याचं कारण म्हणजे सापांना नियंत्रणात ठेवण्यासाठी ते तुमच्याकडे कुठल्या नजरेनं पाहताहेत हे लक्षात येणं गरजेचं आहे. पण लोकं एखाद्या मांजरीला पकडावं तसं पकडाया जातात आणि मग त्यांच्यावर हल्ला होतो. अन् असाच काहीसा अनुभव या काकांनी घेतला असावा.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mike Holston (@therealtarzann)


हे काका बराच वेळ सापाकडे एक टक पाहात होते. दरम्यान साप बिथरला आणि थेट त्यांच्या डोळ्यांवर त्यानं हल्ला केला. पुढे या काकांचं काय झालं असेल हे काही वेगळं सांगायला नको. कारण सापाच्या दंशामुळे त्यांच्या डोळ्यांना चांगलीच इजा झालेली असणार. अगदी सापाचं विष काढलेलं असलं तरी डोळे हा नाजूक भाग आहे. डोळ्यांत साधं बोट गेलं तरी तो लाल येतो आणि इथे तर थेट सापानं हल्लाच केलाय. हा व्हिडीओ therealtarzann या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ४ कोटी २४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. असो, तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या Snake Attack Video.

The post काका किंग कोब्राला देत होते ठस्सन, तेवढ्यात सापानं काढला फणा, पुढं काय झालं ते व्हिडिओत पहा appeared first on Agriculture Batami.

]]>
https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/snake-attack-video/feed/ 0 124
लाडकी बहीण योजनेचे मिळालेले पैसे होणार वसूल, बँक खात्यात होणार नाही पैसे जमा, यादी जाहीर https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/aaditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/ https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/aaditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/#respond Thu, 17 Oct 2024 12:01:40 +0000 https://agriculturebatami.krushibatami.com/?p=136 👇👇👇👇 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈   Aaditi tatkare ladki bahin yojana 2024 महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे मिळालेले पैसे होणार वसूल, बँक खात्यात होणार नाही पैसे जमा, यादी जाहीर appeared first on Agriculture Batami.

]]>
👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

Aaditi tatkare ladki bahin yojana 2024 महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. महिलांची नावं आणि पुरुषांचे आधार क्रमांक नोंदवून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधितांची बँक खाती सील करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार एकूण 18 खाती गोठवण्यात आली आहेत.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

18 खाती गोठवली, अदिती तटकरेंची माहिती

महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे. यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं होतं. सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. त्यानं रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या नावे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीचे फोटो वापरुन 30 अर्ज केले होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचं उघडकीस आलं होतं.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. राज्य सरकारनं तिसऱ्या हप्त्यामधील रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. तर, यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे ज्या अर्जदारांना लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत Aaditi tatkare ladki bahin yojana 2024.

 

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

The post लाडकी बहीण योजनेचे मिळालेले पैसे होणार वसूल, बँक खात्यात होणार नाही पैसे जमा, यादी जाहीर appeared first on Agriculture Batami.

]]>
https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/aaditi-tatkare-ladki-bahin-yojana-2024/feed/ 0 136
ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/e-shram-card-yadi/ https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/e-shram-card-yadi/#respond Thu, 17 Oct 2024 11:21:02 +0000 https://agriculturebatami.krushibatami.com/?p=118 E Shram Card Yadi ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास 👉सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी 👈   असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र सरकारने लाँच केलेली ई-श्रम कार्ड ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे गरीब आणि वंचित घटकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ई-श्रम कार्ड योजनेचा मुख्य उद्देश ... Read more

The post ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी appeared first on Agriculture Batami.

]]>
E Shram Card Yadi

ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास
👉सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी 👈

 

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र सरकारने लाँच केलेली ई-श्रम कार्ड ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे गरीब आणि वंचित घटकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ई-श्रम कार्ड योजनेचा मुख्य उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना लाभ मिळावा हा आहे. या योजनेअंतर्गत, सरकार कामगार वर्गातील नागरिकांना दरमहा २,०००/- रुपयांची आर्थिक मदत करते. सध्या, केंद्र सरकारने या योजनेंतर्गत नव्या हप्त्याची घोषणा केली असून, ई-श्रम कार्डधारकांच्या बँक खात्यात २,०००/- रुपये जमा करण्यात आले आहेत.

 

ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास
👉सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी 👈

 

ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी, कामगारांना त्यांच्या बँक खात्यांसाठी DBT (थेट लाभ हस्तांतरण) सक्षम करणे आवश्यक आहे. एकदा हे स्थापित झाल्यानंतर, ते थेट सरकारकडून आर्थिक मदत घेऊ शकतात.ई-श्रम कार्डधारकांना सरकारकडून वेळोवेळी आर्थिक मदत मिळत असते. या मदतीचा दर बदलत असून, सध्या ती रक्कम दरमहा २,०००/- रुपये आहे. भविष्यात हा दर ३,०००/- रुपये पर्यंत वाढू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, कामगारांना त्यांचे ई-श्रम कार्ड नंबर आणि पासवर्ड लॉगिन करून, पेमेंट स्थिती तपासणे आवश्यक आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, “ई-श्रम कार्ड पेमेंट लिस्ट” या पर्यायावर क्लिक करून, तुमची पेमेंट स्थिती तपासू शकता.

 

ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास
👉सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी 👈

 

या योजनेंतर्गत, दुर्दैवी घटनांच्या बाबतीत मजुरांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या तरतुदी सरकारकडे आहेत. एखाद्या मजुराचा मृत्यू झाल्यास दुर्दैवी घटना घडल्यास, त्यांच्या कुटुंबाला २,००,०००/- रुपये पर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते. याव्यतिरिक्त, आंशिक अपंगत्वाच्या बाबतीत, प्रभावित कामगार स्वतः १,००,०००/- रुपये पर्यंतच्या भरपाईसाठी पात्र असेल. ६० वर्षांचे झाल्यानंतर, ई-श्रम कार्डधारक मासिक ३,०००/- रुपये पेन्शन मिळविण्यास पात्र होतात. हा लाभ कामगारांना त्यांच्या वृद्धावस्थेत मदत करेल. कडून मिळणारी महत्त्वाची आर्थिक सुरक्षा आहे. या योजनेंतर्गत, कामगारांना दरमहा २,०००/- रुपये मदत मिळते, तसेच अपघात व अपंगत्वाच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील केली जाते. ६० वर्षे वयाच्या झाल्यानंतर, कामगारांना मासिक ३,०००/- रुपये पेन्शनही मिळते. ई-श्रम कार्डधारक आपली पेमेंट स्थिती श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वेबसाइटवर तपासू शकतात. या उपक्रमाद्वारे गरीब आणि वंचित घटकांना आर्थिक सुरक्षा प्राप्त होण्यास मदत होत आहे E Shram Card Yadi.

 

ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास
👉सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी 👈

The post ई-श्रम कार्ड धारकांना २ हजार रुपये बँक खात्यात येण्यास सुरुवात पहा पात्र नागरिकांची यादी appeared first on Agriculture Batami.

]]>
https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/e-shram-card-yadi/feed/ 0 118
लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojna/ https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojna/#respond Thu, 17 Oct 2024 09:31:42 +0000 https://agriculturebatami.krushibatami.com/?p=106 ५५०० दिवाळी बोनस होणार जमा ➡️ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅️   Aaditi Tatkare Ladaki Bahin Yojna : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची ... Read more

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Agriculture Batami.

]]>
५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

Aaditi Tatkare Ladaki Bahin Yojna : राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट जाहीर केलंय. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच १५ ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांना बोनस जाहीर केला आहे.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे ७५०० रुपये मिळाले आहेत. दिवाळीच्या शूभ मुहूर्तावर महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असं सरकारने सांगितलं आहे. या योजनेत काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची दिवाळी खास असणार आहे. दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

राज्य सरकारने तरुण मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. १ जुलैपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेची अंतिम तारीख ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा १५ दिवस वाढवण्यात आले. आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाई आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्जासाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांकडे अर्ज जमा करता येतो. तर शहरी भागात अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन घेतले जातात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या साइटला भेट द्या. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा Aaditi Tatkare Ladaki Bahin Yojna.

 

५५०० दिवाळी बोनस होणार जमा
➡ येथे क्लिक करून पात्र यादी पहा ⬅

The post लाडकी बहीण योजना 5500 रुपये दिवाळी बोनस जमा, नवीन लिस्ट आली लगेच तपासा तुमचं नाव appeared first on Agriculture Batami.

]]>
https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojna/feed/ 0 106
सरपंच व उपसरपंच यांच्या पगारामध्ये झाली दुप्पट वाढ राज्य सरकारचा मोठा निर्णय https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/sarapanch-salary-hike/ https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/sarapanch-salary-hike/#respond Thu, 17 Oct 2024 08:44:23 +0000 https://agriculturebatami.krushibatami.com/?p=103   ➡️ पगार वाढ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा ⬅️   Sarapanch Salary Hike : कोणत्याही गावाच्या ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो. गावातील ग्रामपंचायतीचा सर्व कारभार सरपंचाच्या हाती असतो. सरपंचाला ग्रामपंचायतीची कामं व जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी ग्रामसेवक मदत करतात. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला. सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे. ... Read more

The post सरपंच व उपसरपंच यांच्या पगारामध्ये झाली दुप्पट वाढ राज्य सरकारचा मोठा निर्णय appeared first on Agriculture Batami.

]]>
 

➡ पगार वाढ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा ⬅

 

Sarapanch Salary Hike : कोणत्याही गावाच्या ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो. गावातील ग्रामपंचायतीचा सर्व कारभार सरपंचाच्या हाती असतो. सरपंचाला ग्रामपंचायतीची कामं व जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी ग्रामसेवक मदत करतात. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला. सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (२३ सप्टेंबरला) एक्सवर एक पोस्ट घेतली. त्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची यादी होती. या यादीतील एक महत्त्वाचा निर्णय हा राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याबाबतचा होता. या निर्णयाच्या निमित्ताने सरपंच व उपसरपंच यांना किती मानधन मिळतं, ते जाणून घेऊयात.

 

➡ पगार वाढ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा ⬅

 

राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार आता ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार आहे, त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं मानधन ३ हजारांवरुन ६ हजार रुपये करण्यात आले आहेत. तसेच उपसरंपचाचे मानधन १००० रुपये होते ते आता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. २ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचाचं मानधन ४ हजार रुपये होतं, ते आता ८ हजार रुपये करण्यात आलं आहे. तर तेथील उपसरपंचांचं मानधन १५०० रुपयांवरून तीन हजार करण्यात आलं आहे. याबरोबरच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ८ हजारांपेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचाचं मानधन ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत करण्यात आले आहे आणि उपसरपंचाचं मानधन दोन हजार रुपयांवरून आता ४ हजार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

 

➡ पगार वाढ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा ⬅

 

सरपंचाची कामं व जबाबदाऱ्या

  • ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे व अध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज पार पाडणे.
  • ग्रामसभा बोलविणे व त्याचे अध्यक्षपद भूषविणे. सभेमध्ये पारीत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
  • ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्ता सुरक्षित असल्याची खात्री करणे.
  • जमाखर्चाचे विवरणपत्र व अंदाजपत्रक तयार करणेची व्यवस्था करणे.
  • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ४९ नुसार स्थापन करण्यात येणाऱ्या ग्रामविकास समित्यांचे पदसिध्द अध्यक्षपद भूषविणे.
  • ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व ते मासिक सभा आणि ग्रामसभेपुढे मान्यतेसाठी सादर करणे.
  • गावचा विकास आराखडा तयार करणे.
  • ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व योजनांची अंमलबजावणी करणे.
  • शासकीय योजनांचा लाभ वंचित घटक, निराधार, विधवा, परित्यक्ता, अपंग व्यक्तींना मिळवून देणे.
  • महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार आर्थिक व्यवहार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
  • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ४५ मधील ग्रामसूचीनुसार सर्व कामे करण्याची जबाबदारी सरपंचाची आहे.
  • सरपंचाने आपली कर्तव्ये नीट पार पाडली नाही तर त्याला पदावरुन दूर करता येईल.
  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे व सदस्यांचे प्रवास भत्ता व देयके मंजूर करण्याचे अधिकार सरपंचास आहेत. (मी सरपंच या पुस्तकात ही माहिती देण्यात आली आहे.)

 

➡ पगार वाढ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा ⬅

 

महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली. त्याअंतर्गत गावातील प्रशासकीय अधिकार सरपंचाकडे आले. सरपंचाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो, पण गैरवर्तवणुकीच्या कारणावरून त्याला पदावरून हटवता येऊ शकतं Sarapanch Salary Hike.

The post सरपंच व उपसरपंच यांच्या पगारामध्ये झाली दुप्पट वाढ राज्य सरकारचा मोठा निर्णय appeared first on Agriculture Batami.

]]>
https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/17/sarapanch-salary-hike/feed/ 0 103
एटीएम व पॅन कार्ड सारखे मिळणार आधार कार्ड ते पण मोफत डायरेक्ट घरपोच फक्त करा ही प्रोसेस https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/16/aadhaar-pvc-card/ https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/16/aadhaar-pvc-card/#respond Wed, 16 Oct 2024 13:50:41 +0000 https://agriculturebatami.krushibatami.com/?p=88 Aadhaar PVC Card एटीएम व पण कार्ड सारखे पीव्हीसी आधार कार्ड घरपोच 👉 मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👈   Aadhaar PVC Card : भारतात शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा विविध कारणांसाठी आधार कार्ड क्रमांक देणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आधार कार्डचे अनेक प्रकार असतात. आधार लेटर, आधार पीव्हीसी कार्ड (Aadhaar PVC Card), ई आधार आणि ... Read more

The post एटीएम व पॅन कार्ड सारखे मिळणार आधार कार्ड ते पण मोफत डायरेक्ट घरपोच फक्त करा ही प्रोसेस appeared first on Agriculture Batami.

]]>
Aadhaar PVC Card

एटीएम व पण कार्ड सारखे पीव्हीसी आधार कार्ड घरपोच
👉 मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

Aadhaar PVC Card : भारतात शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा विविध कारणांसाठी आधार कार्ड क्रमांक देणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आधार कार्डचे अनेक प्रकार असतात. आधार लेटर, आधार पीव्हीसी कार्ड (Aadhaar PVC Card), ई आधार आणि एम आधार हे चार प्रकार आहेत. या चार प्रकारच्या आधारला तितकंच महत्त्व असून ते वैध मानले जातात. आधार कार्डच्या चार प्रकारांपैकी कोणत्याही प्रकारचं कार्ड तुम्ही वापरू शकता. आधार पीव्हीसी कार् एटीएम कार्ड प्रमाणं असतं. त्यामुळं ते पाण्यानं भिजलं तरी ते खराब होत नाही. आधार पीव्हीसी कार्ड ही सुविधा ऑनलाईन असून यूआयडीएआयनं सुरु केलं आहे. आधार कार्ड धारक त्यांचे पीव्हीसी कार्ड नाममात्र शुल्क देऊन डाऊनलोड करु शकतात.

 

एटीएम व पण कार्ड सारखे पीव्हीसी आधार कार्ड घरपोच
👉 मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

आधार पीव्हीसी कार्डची काही वैशिष्ट्ये देखील आहेत. त्यावर टेम्परप्रुफ क्यूआर कोड असतो. होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट,घोस्ट इमेज, आधार कार्ड जारी करण्यात आलेली तारीख, छापलेली तारीख, आधार कार्डचा इम्बोस्ड लोगो असतो. आधार पीव्हीसी कार्ड मागवण्यासाठी जीएसटी आणि स्पीड पोस्टाच्या चार्जेससह 50 रुपये शुल्क द्यावं लागतं.

 

एटीएम व पण कार्ड सारखे पीव्हीसी आधार कार्ड घरपोच
👉 मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

दरम्यान, यूआयडीएआयनं ज्या आधार कार्ड धारकांकडील आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल त्यांना बायोमेट्रिक अपडेट करायला सांगितलं आहे. हे काम मोफत करता येईल, मात्र यासाठी 14 सप्टेंबर ही अंतिम तारिख निश्चित करण्यात आली आहे. आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती आणि बदल करायचे असल्यास ते केल्यानंतर आधार पीव्हीसी कार्डसाठी अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. आधार लेटरच्या तुलनेत आधार पीव्हीसी कार्डमध्ये सुरक्षेचे अनेक फीचर्स असतात Aadhaar PVC Card.

The post एटीएम व पॅन कार्ड सारखे मिळणार आधार कार्ड ते पण मोफत डायरेक्ट घरपोच फक्त करा ही प्रोसेस appeared first on Agriculture Batami.

]]>
https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/16/aadhaar-pvc-card/feed/ 0 88
ही कसली आई? रडतंय म्हणून बाळाला आधी मार मार मारलं; मग तोंडात मसाला भरला, VIDEO पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/16/shocking-mother-viral-video/ https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/16/shocking-mother-viral-video/#respond Wed, 16 Oct 2024 10:04:29 +0000 https://agriculturebatami.krushibatami.com/?p=80 Shocking Mother Viral Video : आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की, त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच ... Read more

The post ही कसली आई? रडतंय म्हणून बाळाला आधी मार मार मारलं; मग तोंडात मसाला भरला, VIDEO पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल appeared first on Agriculture Batami.

]]>
Shocking Mother Viral Video : आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की, त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. आई आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करीत असते; पण तीच आई मुलाच्या जीवावर उठली तर काय?

 


अशाच एका क्रूर आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आईने आपल्या बाळाला इतका त्रास दिला, जितका कोणी सावत्र आईदेखील देणार नाही. या महिलेनं आपल्या १० महिन्यांच्या बाळाला रडतंय म्हणून आधी मार मार मारलं आणि मग त्याच्या तोंडात मसाला भरला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल.

 


आई होणं हे जगातील सर्वांत मोठं आणि सुंदर सुख असतं. नऊ महिने आपल्या गर्भात बाळ वाढवून, त्रास सहन करून आपल्या मुलाला जन्म देणाऱ्या आईला देवासमान मानलं जातं. त्यामुळे जीवनात आईचा दर्जा हा कायमच मोठा असतो. मात्र, या महिलेचं कृत्य पाहून एक आई असं काही करू शकते यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या महिलेने आपल्या बाळाला हातात घेतलं आहे. बाळ रडत असल्यानं सुरुवातीला ती त्याला घेऊन फिरत आहे; मात्र बाळ रडायचं थांबत नसल्यानं पुढच्याच क्षणी ही महिला क्रूरपणे बाळाला मारू लागते. त्यानंतर ही आई एका कोपऱ्यात आपल्या बाळाला मांडीवर घेऊन बसते. तिथेदेखील बाळ रडत असतं म्हणून ही महिला पुन्हा पुन्हा त्याला मरते. हा व्हिडीओ पाहतानाही अंगावर काटा येतो.

 


उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये सरकारी शिक्षक असलेल्या मंझनपूरच्या खेरवा (बरौला) येथील सत्येंद्र कुमारने दोन वर्षांपूर्वी श्वेता गौतम हिच्याशी लग्न केलं. लग्नानंतर १० महिन्यांनी त्यांची मुलगी शान्वी हिचा जन्म झाला. पण सत्येंद्र सांगतात, “मुलीच्या जन्मापासूनच श्वेताचा स्वभाव चांगला नव्हता. तिनं आपल्या मुलीला ओझे मानलं. मुलगी जेव्हा कधी रडायची तेव्हा श्वेता चिडायची आणि तिला मारहाण करायची.” मुलगी रडल्यावर पत्नी तिच्या तोंडात लाल मिरची पावडर टाकत असे, असा आरोप या महिलेच्या नवऱ्यानं केला आहे. तो पुढे सांगतो की, मला शेजारचेही सांगायचे म्हणून मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये तिचं कृत्य दिसलं. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार केली Shocking Mother Viral Video.

The post ही कसली आई? रडतंय म्हणून बाळाला आधी मार मार मारलं; मग तोंडात मसाला भरला, VIDEO पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल appeared first on Agriculture Batami.

]]>
https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/16/shocking-mother-viral-video/feed/ 0 80
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर या दिवशी असले मतदान व निकाल https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/15/maharashtra-vidhan-sabha-election-date-2024/ https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/15/maharashtra-vidhan-sabha-election-date-2024/#respond Tue, 15 Oct 2024 11:15:31 +0000 https://agriculturebatami.krushibatami.com/?p=93 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान व निकाल तारीख जाहीर ➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️   maharashtra vidhan sabha election date 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेणार निवडणूक कार्यक्रम जाहीर ... Read more

The post महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर या दिवशी असले मतदान व निकाल appeared first on Agriculture Batami.

]]>
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान व निकाल तारीख जाहीर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

maharashtra vidhan sabha election date 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेणार निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळी महाराष्ट्राबरोबरच आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान व निकाल तारीख जाहीर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा होणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. पण यंदा हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या आणि काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान व निकाल तारीख जाहीर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

2019 मधील निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकासआघाडी स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेच्या 40 आमदारांसह पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर अजित पवार राष्ट्रवादीत बंड करत महायुतीत सहभागी झाले. यानंतर या दोघांनीही थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला. यामुळे राज्याच्या राजकारणाला हादरे बसले होते maharashtra vidhan sabha election date 2024.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान व निकाल तारीख जाहीर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

The post महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर या दिवशी असले मतदान व निकाल appeared first on Agriculture Batami.

]]>
https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/15/maharashtra-vidhan-sabha-election-date-2024/feed/ 0 93
“मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?” चिमुकलीने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/14/girl-viral-video/ https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/14/girl-viral-video/#respond Mon, 14 Oct 2024 13:13:08 +0000 https://agriculturebatami.krushibatami.com/?p=84     View this post on Instagram   A post shared by Anchor Akshata Kanhurkar Shinde (@anchor_akshata_kanhurkarshinde) Girl Viral Video : असं म्हणतात, लहान मुले ही देवाघरची फुले असतात. लहान मुलांचा स्वभाव अत्यंत निरागस आणि प्रेमळ असतो. अनेकदा ते निरागसपणे असे काही बोलून जातात की पोट धरून हसायला येते. सोशल मीडियावर लहान मुलांच्या अनेक गमती ... Read more

The post “मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?” चिमुकलीने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल appeared first on Agriculture Batami.

]]>
 


Girl Viral Video : असं म्हणतात, लहान मुले ही देवाघरची फुले असतात. लहान मुलांचा स्वभाव अत्यंत निरागस आणि प्रेमळ असतो. अनेकदा ते निरागसपणे असे काही बोलून जातात की पोट धरून हसायला येते. सोशल मीडियावर लहान मुलांच्या अनेक गमती जमती व्हायरल होत असतात. ते कधी काय बोलतील सांगता येत नाही. काही वेळा ते असं काही बोलून जातात की आपण हसू आवरू शकत नाही. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली नवरात्रीच्या कार्यक्रमात चक्क तिच्या आईवडीलांविषयी असं काही भन्नाट सांगते की ऐकून तुम्हालाही हसू येईल.

 


“मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?” ( Little Girl’s Funny answer on What Mummy and Papa Call Each Other)

या व्हायरल व्हिडीओ संभाजीनगर येथील एका नवरात्रीच्या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये एक अँकर एका चिमुकलीला प्रश्न विचारते त्यावर ही चिमुकली भन्नाट उत्तर देताना दिसून येते.
अँकर – मम्मीचं नाव काय?
चिमुकली – राजश्री
अँकर – पप्पाचं नाव काय?
चिमुकली – गौरव
अँकर – मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?
चिमुकली – मालू आणि बोक्या
अँकर – मालू काय विषय आहे गं?
चिमुकली – चूक भूल द्यावी घ्यावी..

 


anchor_akshata_kanhurkarshinde या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यामुळे घरात आपण बायको नवरा जसे वागतात जसे बोलतात तेच मुलं शिकतात त्या मुळे बोलताना मुले समोर असले की नम्र पणे बोला. पुढे चालून हीच पिढी असेच हेच शिकून जाईल.” तर एका युजरने लिहिलेय, “मुले हीं देवा घरची फुले आहेत” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत Girl Viral Video.

The post “मम्मी आणि पप्पा एकमेकांना प्रेमाने काय हाक मारतात?” चिमुकलीने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल appeared first on Agriculture Batami.

]]>
https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/14/girl-viral-video/feed/ 0 84
सोन्याचा भाव ऐकूनच उडेल झोप! खूप मोठ्या प्रमाणात भाव पडले, आजचे भाव पहा https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/13/gold-rate/ https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/13/gold-rate/#respond Sun, 13 Oct 2024 06:33:12 +0000 https://agriculturebatami.krushibatami.com/?p=75 Gold Rate सोन्याचे दर पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा 👈   Gold Rate : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून ... Read more

The post सोन्याचा भाव ऐकूनच उडेल झोप! खूप मोठ्या प्रमाणात भाव पडले, आजचे भाव पहा appeared first on Agriculture Batami.

]]>
Gold Rate

सोन्याचे दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

Gold Rate : सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

 

सोन्याचे दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

 

सोन्याचे दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात Gold Rate.

 

सोन्याचे दर पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

The post सोन्याचा भाव ऐकूनच उडेल झोप! खूप मोठ्या प्रमाणात भाव पडले, आजचे भाव पहा appeared first on Agriculture Batami.

]]>
https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/13/gold-rate/feed/ 0 75