maharashtra vidhan sabha election date 2024 Archives - Agriculture Batami https://agriculturebatami.krushibatami.com/tag/maharashtra-vidhan-sabha-election-date-2024/ Agriculture Batami Tue, 15 Oct 2024 11:15:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://agriculturebatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/10/cropped-Agriculture-Batami-Logo-1-32x32.png maharashtra vidhan sabha election date 2024 Archives - Agriculture Batami https://agriculturebatami.krushibatami.com/tag/maharashtra-vidhan-sabha-election-date-2024/ 32 32 237763922 महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर या दिवशी असले मतदान व निकाल https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/15/maharashtra-vidhan-sabha-election-date-2024/ https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/15/maharashtra-vidhan-sabha-election-date-2024/#respond Tue, 15 Oct 2024 11:15:31 +0000 https://agriculturebatami.krushibatami.com/?p=93 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान व निकाल तारीख जाहीर ➡️ येथे क्लिक करून पहा ⬅️   maharashtra vidhan sabha election date 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेणार निवडणूक कार्यक्रम जाहीर ... Read more

The post महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर या दिवशी असले मतदान व निकाल appeared first on Agriculture Batami.

]]>
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान व निकाल तारीख जाहीर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

maharashtra vidhan sabha election date 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेणार निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळी महाराष्ट्राबरोबरच आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान व निकाल तारीख जाहीर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुकांची घोषणा केली जात नाही. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा होणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचीही युती होती. पण यंदा हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या आणि काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान व निकाल तारीख जाहीर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

 

2019 मधील निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकासआघाडी स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेच्या 40 आमदारांसह पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर अजित पवार राष्ट्रवादीत बंड करत महायुतीत सहभागी झाले. यानंतर या दोघांनीही थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला. यामुळे राज्याच्या राजकारणाला हादरे बसले होते maharashtra vidhan sabha election date 2024.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान व निकाल तारीख जाहीर
➡ येथे क्लिक करून पहा ⬅

The post महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर या दिवशी असले मतदान व निकाल appeared first on Agriculture Batami.

]]>
https://agriculturebatami.krushibatami.com/2024/10/15/maharashtra-vidhan-sabha-election-date-2024/feed/ 0 93