ही कसली आई? रडतंय म्हणून बाळाला आधी मार मार मारलं; मग तोंडात मसाला भरला, VIDEO पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल
Shocking Mother Viral Video : आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की, त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच … Read more